Posts

Showing posts from May, 2023

लहान मुलाने केले अनोखे जुगाड व्हायरल व्हिडिओ

Image
 रस्त्यावर आंबे विकण्यासाठी एका लहान मुलाने केले अनोखे जुगाड व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्ही सुद्धा कौतुक कराल.. व्हिडीओमध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मुलाने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनोखा जुगाड केल्याचं पाहायला मिळत आहे. सध्याच्या काळात व्यवसाय करणं वाटतं तितकं सोपं राहिलेलं नाही. व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढली आहे, त्यामुळे इतरांपेक्षा आपल्या दुकानातील मालाची जास्त विक्री करण्यासाठी दुकानदारांना वेगवेगळे उपाय शोधावे लागत आहेत. काही दुकानदार ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याच्या बाबतीत खूप हुशार असतात. असे लोक काहीही जुगाड करुन आपल्या दुकानातील मालाची विक्री करतात.

शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी

Image
 शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी आता शेतकऱ्यांना दरवर्षाला 6 हजार नाही तर 12000 रुपये मिळणार; शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय शेतकरी वर्गाला दिलासा देणारी बातमी. शेतकऱ्यांसाठीच्या राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेवर (Namo shetkari mahasanman) आज मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब झाला आहे. शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेद्वारे (pm kisan yojna) वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. यासोबत आता नमो शेतकरी योजनेद्वारे (Namo farmer scheme) सरकारकडून शेतकऱ्यांना अतिरक्त सहा हजार रुपये वर्षाला मिळणार आहेत. केंद्र व राज्य असे दोन्ही मिळून दरवर्षी 12 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर (farmer news) जमा होणार आहेत. नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी या बाबी बंधनकारक : 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीचा जमीनधारक शेतकरीच पात्र सन्मान निधी मिळवण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी करावी लागेल लाभार्थीने त्याच्या नावावरील मालमत्ता नोंदीची माहिती द्यावी

दारू बंदी पोलिस

Image
 

कन्हैया आश्रमातील हरणाचा व्हायरल व्हिडिओ

Image
कन्हैया आश्रमातील हरणाचा वायरल व्हिडिओ? हरिनामाच्या गजरात तल्लीन होऊन गेलेला हर्णाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. कदाचीत तुम्हाला विश्वास सुद्धा बसणार नाही पण हे खर आहे माझ्या काही दिवसापासून एका हरणाचा पावली खेळताना चा वायरल व्हिडिओ होत आहे... त्या हरणीचं नाव आहे रमणी.. जेव्हा ती हरिपाठ सुरू असताना टाळ मृदंगाच्या गजरात ती नाच्यची. सद्या ते व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे

शेती कामासाठी लागणारे जुगाड

 शेतातील विविध कामासाठी लागणारे जुगाड शेतकऱ्याला आता नवीन यंत्रणेमुळे जास्त मेहनत करायची गरज नाही असे नवीन नवीन जुगाड तयार करत आहे टेक्नॉलॉजी आता शेतकऱ्याला कमी मेहनीतीमध्ये जास्त उत्पन्न घ्यायला सोपं जात आहे माणसाचा टाईम वाचत आहे माणसं कामालाही कमी लागत आहेत आता पुढच्या काळात शेतकरी सगळ्यांचा बाप होणार आहे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे......,,

अक्षय चौरे यांच्या शेतातील कामाचा विक्रम

  अक्षय चौरे यांनी 30 गुंठ्यात शंभर क्विंटल कांदा काढून नवा विक्रम केला आहे.. अमरापुर जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील राळेगाव त्या गावातला तरुण उंची कमी असतानाही कशाप्रकारे शेती करतो

RBI कडून दोन हजार रुपयांच्या नोटा बंद

Image
 2000₹ रुपयांच्या नोटा चलनातून बंद RBI To Withdraw Rs 2000 Notes: दो हजार के नोट चलन से बाहर होंगे, सबसे बड़ा सवाल- 30 सितंबर के बाद क्या होगा?  

कुसुम सोलार पंप योजना

Image
  कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2022-23 | Kusum solar pump yojana Registration योजना चे नाव महाराष्ट्र कुसुम सौर कृषी पंप योजना कोणी सुरु केली केंद्र सरकार ची योजना आहे योजना चा उद्देश  शेतकऱ्याना कमी किमतीत सौर पंप उपलब्ध करून देणे. कधी सुरु झाली  2023 फी  Registration साठी १०० रुपये फी भरावी लागणार कुसुम सोलार योजनेसाठी लागणारे डॉक्युमेंट खालील प्रमाणे दिले आहे दिले आहे आधार कार्ड पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधीत खात्याचा ना हरकत दाखला. ७/१२ उतारा (विहीर / कुपनलिका शेतात असल्यास ७/१२ उताऱ्यावर नोंद आवश्यक ) एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना-हरकत प्रमाणपत्र रु.२००/- च्या मुद्रांक कागदवर सादर करावे. शेत जमिन/विहीर/पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र. अनुसुचित जाती/जमातीचे/इतर मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र.

शेतकरी बनला देवदूत

Image
खडकवासला धरणात पोहायला गेलेल्या मुलींची लाईव्ह न्युज

बियाणे अनुदानासाठी अर्ज

Image
  Maha DBT.. farmer seed application डीबीटी पोर्टल खरीप हंगाम 2023.. बियाने...  🙋 महाडीबीटी बियाणे अनुदान अर्ज सुरू🙋 👉खरीप हंगाम 2023 करता बियाणे अनुदानासाठी अर्ज प्रक्रिया सुरू 👉 सोयाबीन ,तूर, मूग ,उडीद, या बीयांसाटी मिळणार अनुदान 👉 प्रमानीत बियाणे आणि प्रतक्षित बियाणे अर्ज सुरू पहा सविस्तर....👇👇👇👇 https://krishivibhag.com/mahadbt-farmer-seed-applicatons-kharip2023/