शेती कामासाठी लागणारे जुगाड

 शेतातील विविध कामासाठी लागणारे जुगाड




शेतकऱ्याला आता नवीन यंत्रणेमुळे जास्त मेहनत करायची गरज नाही असे नवीन नवीन जुगाड तयार करत आहे टेक्नॉलॉजी
आता शेतकऱ्याला कमी मेहनीतीमध्ये जास्त उत्पन्न घ्यायला सोपं जात आहे
माणसाचा टाईम वाचत आहे माणसं कामालाही कमी लागत आहेत
आता पुढच्या काळात शेतकरी सगळ्यांचा बाप होणार आहे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे......,,


Comments

Popular posts from this blog

महिन्याभरातच टोमॅटो ने केले करोडपती, या शेतकऱ्याला लागली लॉटरी!

सख्या बहिणी बनल्या PSI, घरातील चौघेही अधिकारी; अंजली बाबर राज्यात दुसऱ्या

Tata Group करणार भारतातील पहिल्या iphone ची निर्मिती; ऑगस्ट महिन्यात करार होणार पुर्ण