कुसुम सोलार पंप योजना
कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2022-23 | Kusum solar pump yojana Registration
योजना चे नाव | महाराष्ट्र कुसुम सौर कृषी पंप योजना |
कोणी सुरु केली | केंद्र सरकार ची योजना आहे |
योजना चा उद्देश | शेतकऱ्याना कमी किमतीत सौर पंप उपलब्ध करून देणे. |
कधी सुरु झाली | 2023 |
फी | Registration साठी १०० रुपये फी भरावी लागणार |
कुसुम सोलार योजनेसाठी लागणारे डॉक्युमेंट खालील प्रमाणे दिले आहे दिले आहे
- आधार कार्ड
- पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधीत खात्याचा ना हरकत दाखला.
- ७/१२ उतारा (विहीर / कुपनलिका शेतात असल्यास ७/१२ उताऱ्यावर नोंद आवश्यक ) एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना-हरकत प्रमाणपत्र रु.२००/- च्या मुद्रांक कागदवर सादर करावे.
- शेत जमिन/विहीर/पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र.
- अनुसुचित जाती/जमातीचे/इतर मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र.
Comments
Post a Comment