कन्हैया आश्रमातील हरणाचा व्हायरल व्हिडिओ

कन्हैया आश्रमातील हरणाचा वायरल व्हिडिओ?

  • हरिनामाच्या गजरात तल्लीन होऊन गेलेला हर्णाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
  1. कदाचीत तुम्हाला विश्वास सुद्धा बसणार नाही पण हे खर आहे
  2. माझ्या काही दिवसापासून एका हरणाचा पावली खेळताना चा वायरल व्हिडिओ होत आहे...
  3. त्या हरणीचं नाव आहे रमणी.. जेव्हा ती हरिपाठ सुरू असताना टाळ मृदंगाच्या गजरात ती नाच्यची.
  4. सद्या ते व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे

Comments

Popular posts from this blog

महिन्याभरातच टोमॅटो ने केले करोडपती, या शेतकऱ्याला लागली लॉटरी!

सख्या बहिणी बनल्या PSI, घरातील चौघेही अधिकारी; अंजली बाबर राज्यात दुसऱ्या

Tata Group करणार भारतातील पहिल्या iphone ची निर्मिती; ऑगस्ट महिन्यात करार होणार पुर्ण