वादळी पावसाचा इशारा
मध्य महाराष्ट्र मराठवाडा आज गरपिट हिचा ईशारा वादळी पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट): सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव नांदेड वादळी पावसाचा इशारा ऑरेंज अलर्ट….. वाशीम, येवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली. वादळी पावसाचा इशारा राज्यतील वादळी पाऊस आणि गारपिटीचा ईशारा दर्शविनारा नकाशा: (यलो अलर्ट): रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परभणी, जालना, बीड, संभाजी नगर. पुणे शुक्रवार: तारीख:06/04/2023 स्रोत- हवामान विभाग