cotton price

 

cotton price सेलू मानवत येथिल लाईव्ह कापूस बाजारभाव 03/06/2023

 cotton price सेलू मानवत येथिल लाईव्ह कापूस बाजारभाव 03/06/2023

दर मिळत आहे तरी या लेखात आपण कापसाचे बाजारभाव पावतीसहित पाहणार आहोत. सुरवातीला 9000 च्या वर गेलेले कापसाचे बाजारभाव मध्यातरी 8000 वर स्थिर होते. पण आता कापसाचे दर खुपच कोसळले आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. नवीन पेरणीची वेळ झालेली असताना अजुन कापूस घरातच असल्याने शेतकरी वैतागलेला आहे. सध्या राज्यात जीसेलू येथे कापसाला 7000 ते 7300 पर्यंतदर मिळत आहे तरी या लेखात आपण कापसाचे बाजारभाव पावतीसहित पाहणार आहोत.









Comments

Popular posts from this blog

सख्या बहिणी बनल्या PSI, घरातील चौघेही अधिकारी; अंजली बाबर राज्यात दुसऱ्या

Tata Group करणार भारतातील पहिल्या iphone ची निर्मिती; ऑगस्ट महिन्यात करार होणार पुर्ण

महिन्याभरातच टोमॅटो ने केले करोडपती, या शेतकऱ्याला लागली लॉटरी!