कुसुम सोलार योजना चे रजिस्ट्रेशन आता फक्त पंधरा रुपयात करून मिळणार
कुसुम सोलार योजना चे रजिस्ट्रेशन आता फक्त पंधरा रुपयात करून मिळणार
रजिस्ट्रेशन नवीन एक लाख कोटा उपलब्ध...!
पहा कोणत्या जिल्ह्यात किती कोठा शिल्लक..
सध्या कुसुम सोलापूर योजनेसाठी राज्यात ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुरू आहे. एकाच वेळी त्या साइटवर भेटत आहेत शेतकरी कारण ती साईट खूप लोड घेत आहे.
तसेच ती साईट स्लो चलता असल्यामुळे ते पेमेंट पेमेंट करणे अवघड चालली आहे.. एक पेमेंट नाही तर अनेक पेमेंट करावे लागत असल्यामुळे. शेतकऱ्याला मनस्ताप करावा लाग..त आहे
शेतकरी बांधव मित्रांनी याची तक्रार कुसुम महा ऊर्जा यांच्याकडे केली असता. नविन साईड अद्यावत करण्यात आली आहे.. पण देखील कमी करण्यात आलेले आहे रजिस्ट्रेशन फी
फक्त सौर ऊर्जा पंपासाठी तुम्ही शंभर रुपये नाहीतर पंधरा रुपयात रजिस्ट्रेशन अर्ज करू शकता..
पहा कोणत्या जिल्ह्यात किती कोठा शिल्लक..
शेतकरी बांधवांनी आतापर्यंत जवळजवळ एका लाखाच्या वरी अर्ज सबमिट केले आहे..
या टप्प्यामध्ये कमीत कमी दोन लाखापर्यंत सौर पंप बसविण्यात येणार आहेत.शेतकरी बांधवांनी आपला अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावे.
सोलार पंप योजनेची तारीख आज शेवटची तारीख अजून आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त आपले अर्ज भरून घ्यावे..
Comments
Post a Comment