सौर कृषी पंप च्या नवीन किमती जाहीर,
कृषी पंपाच्या नवीन किमती जाहीर
Solar Pump Price शासनाकडून 3HP, 5HP आणि 7.5HP सौर कृषी पंप च्या नवीन किमती जाहीर, पहा नविन दरपत्रक
मित्रांनो प्रधानमंत्री कुसुम योजनेचे उद्दिष्ट शेतकरी बांधवांना सौर ऊर्जा पंप उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे हेच आहे. अशी अनेक राज्य आहेत जिथे पाण्याअभावी शेती पिकांचे नुकसान होते किंवा शेतकरी बांधव हे सोलार पॅनल लावू शकले नाहीत या सर्व समस्या लक्षात घेऊन शासनांतर्गत या योजनेमार्फत शेतकऱ्यांना सौर कृषी पंप त्यांच्या शेतात जोडणी करून देण्यात येत आहेत. मित्रांनो या सोलर पॅनल द्वारे वीजही तयार केली जात आहे ज्याचा वापर शेतकरी बांधव त्यांच्या घरी करू शकतात तसेच अतिरिक्त विजय आहे ती सरकारला विकून त्या माध्यमातून पैसेही कमवू शकतात. या योजनेच्या मदतीने महाराष्ट्र राज्य मध्ये सध्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ सुरू झालेला असून 17 मे 2023 पासून नवीन अर्ज सौर कृषी पंप साठी सुरू झालेली आहेत.
Kusum Solar Pump Price Today नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या न्यूज पोर्टल वरती आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आणि एक चांगली बातमी घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो आजच्या आपल्या या पोस्टमध्ये आपण सर्व कृषी पंप यांच्या नवीन किमतींबद्दल बोलणार आहोत आणि मित्रांनो सौर कृषी पंपाच्या नवीन किमती शासनाकडून जाहीर झालेले आहेत. आणि आता तुम्हाला किती रुपयांना नवीन सौर कृषी पंप मिळणार आहे.?
तर मित्रांनो शासनाकडून सर कृषी पंपाच्या नवीन किमती जाहीर झालेल्या असून या किमतीच्या नवीन चार्ट जे नवीन दर पत्रक आहे ते तुम्हाला पाहायचं असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://batmi.talekarpatil.news/solar-pump-price/
तसेच मित्रांनो सोलर पंप च्या किमती 90 टक्के 95 टक्के अनुदान बद्दल सर्वांना तर माहितीच आहे पण पैसे किती भरावे लागणार आहेत ही मूळ माहिती शेतकऱ्यांना नाही.
Comments
Post a Comment