कापसाचे टॉप 3 वाण : एकरी 15 क्विंटल उत्पादन..

 

कापसाचे टॉप 3 वाण : एकरी 15 क्विंटल उत्पादन..


शेतकरी मंडळी एकंदरीत खरीप हंगामाला सुरुवात झालेली आहे आणि अशातच शेतकरी आता फक्त पावसाची वाट पाहत आहे .

अनेक शेतकऱ्यांनी खते,बी बियाणे,खरेदी करत आहे आणि यामध्ये आपल्याला बियाण्याचे लागवड कशा प्रकारे करावी कोणते बियाणे आपल्याला जास्त उत्पादन देईल याची माहिती आपण या लेख मध्ये बघणार आहोत.

कापसाचे टॉप 3 वाण सुरुवातीला आपण बघणार आहोत.

 प्रत्येक शेतकरी कापसाचे जास्त उत्पादन घेण्याचे प्रयत्न करत असतात पण आपल्याला आपल्या जमिनीमध्ये योग्य वाणाची निवड झाली नाही तर आपल्याला उत्पादनात वाढ होत नाही याकरता आपल्याला आपल्या जमिनीमध्ये योग्य ते बियाणे कोणते येतात याचे संपूर्ण माहिती आपण बघणारच आहोत आणि त्यामध्ये तुम्हाला 15 ते 16 क्विंटल पर्यंत उत्पादन कापसाचे कसे मिळेल हे आपण बघूया.

कापसाचे टॉप 3 वाण 1). तुलसी कंपनीची कबड्डी, 2). राशी सीड ची राशी 659 वाण 3). सुपरकॉट (प्रभात सीड कंपनीचे हे वाण)

तुलसी कंपनीचे हे वाण.. कबड्डी

शेतकरी मंडळी महाराष्ट्रामध्ये तसेच काही भागात कबड्डी या वाणाची गेल्या 2 ते 3 वर्षापासून शेतकऱ्यांनी सर्वात जास्त लागवड केलेले आहे. आणि शेतकऱ्याचा एकदम प्रतिसाद या वाणाला मिळालेला आहे कबड्डी या वाण्याला जास्त जास्त शेतकऱ्यांनी पसंती दिल्याने या वाहनाची किंमत यंदा 1200 रुपये ते 1300 रुपये पर्यंत मार्केटमध्ये मिळत आहे हे वाण कोरडवाहू व बागायती जमिनीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

कंपनीचे कबड्डी हे वाणाचे वैशिष्ट्य..

कापसाचे टॉप 3 वाण:- कापसाचे जास्त उत्पादन घेण्यासाठी तुम्हाला वरील त्यांनी वाना पैकी एका कोणत्याही वाणाची तुम्ही लागवड करू शकता किंवा तिन्ही वाणाची लागवड केली तर अतिउत्तम तर शेतकरी मंडळी ज्या शेतकरी यांना कापूस लागवड करणार असाल त्यांना ही माहिती नक्की कळवा धन्यवाद.

Comments

Popular posts from this blog

सख्या बहिणी बनल्या PSI, घरातील चौघेही अधिकारी; अंजली बाबर राज्यात दुसऱ्या

Tata Group करणार भारतातील पहिल्या iphone ची निर्मिती; ऑगस्ट महिन्यात करार होणार पुर्ण

महिन्याभरातच टोमॅटो ने केले करोडपती, या शेतकऱ्याला लागली लॉटरी!