शेतकऱ्याच्या पोरांचा नांदच खुळा..!


शेतकऱ्याच्या पोरांचा नांदच खुळा..! शेतकऱ्यांसाठी शोधलं अत्याधुनिक फवारणी यंत्र,




हा बारामाही चालणारा व्यवसाय आहे. शेतीमध्ये पिकांच्या वाढीसाठी आणि रोगापासून पिक संरक्षणासाठी नेहमीच वेगवेगळ्या कीटकनाशकांची (Pesticides) फवारणी शेतकरी बांधवांना (Farmer) करावी लागते.

शिवाय अनेक तणनाशकांची आणि बुरशीनाशकांची देखील फवारणी शेतकऱ्यांना करावी लागते. त्यामध्ये असलेले खतरनाक रासायनिक घटकांमुळे अनेकदा फवारणीच्या वेळी शेतकऱ्यांच्या आरोग्याला गंभीर परिणाम होतात.

शेतकरी बांधवांना फवारणी करताना या समस्येला तोंड द्यावे लागतं असल्याने नाशिक जिल्ह्यातील चांदवडच्या शेतकऱ्याच्या पोरांनी चक्क अत्याधुनिक फवारणी विकसित केले आहे ह्या यंत्राचा पूर्ण व्हिडिओ एकदा पहा.

शेतकरी पुत्रांनी तयार केलेला हा रोबोट इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणार असून, चार्जिंगनंतर साधारणतः एक तास बागेत फवारणी करू शकतो असा दावा केला जातं आहे.या आधुनिक फवारणी यंत्रात फोर व्हीलर

एस एन जे बी महाविद्यालयातील नामदेव पवार, जगदीश गांगुर्डे, अमित कोतवाल, अमोल ठाकरे या शेतकरी पुत्रांनी या रोबोटची निर्मिती केली आहे. यासाठी त्यांना प्रा. एस. पी. इंगळे यांनी मार्गदर्शन केले आहे.


Comments

Popular posts from this blog

सख्या बहिणी बनल्या PSI, घरातील चौघेही अधिकारी; अंजली बाबर राज्यात दुसऱ्या

Tata Group करणार भारतातील पहिल्या iphone ची निर्मिती; ऑगस्ट महिन्यात करार होणार पुर्ण

महिन्याभरातच टोमॅटो ने केले करोडपती, या शेतकऱ्याला लागली लॉटरी!