Naseeruddin Shah | ‘हा एक धोकादायक ट्रेंड’; ‘द केरळ स्टोरी’विषयी

 

Naseeruddin Shah | ‘हा एक धोकादायक ट्रेंड’; ‘द केरळ स्टोरी’विषयी असं का म्हणाले नसीरुद्दीन शाह?


पण दुसऱ्या बाजूला, मला अशीही आशा आहे की हे द्वेषाचं हे वातावरण कधीतरी थकवणारं ठरेल. द्वेष पसरवत तुम्ही किती पुढे जाऊ शकता? मला वाटतं आणि आशा आहे की ज्याप्रकारे त्यांनी अचानक आपल्याला वेढलंय, ते देखील नाहीसं होईल. पण हे सर्व लवकर होणार नाही", असंही ते पुढे म्हणाले.



मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या दमदार अभिनयकौशल्यासोबतच बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. विविध मुद्द्यांवर ते त्यांची मतं स्पष्टपणे मांडतात. सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाविषयी त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वक्तव्य केलं होतं. इतकंच नव्हे तर त्यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला होता.

Comments

Popular posts from this blog

SpaceX Starship NewsLive:

समृद्धी महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात; २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

कापूस आत्ताच विका असं उद्योग म्हणतोय cotton rate