देशातील पहिला सिनेमा, रिलीज आधीच कमावले 100 कोटी, 63

 

देशातील पहिला सिनेमा, रिलीज आधीच कमावले 100 कोटी, 63 वर्षांच्या अभिनेत्यानं केलीये प्रमुख भुमिका



सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला. सिनेमाचं मोठ्या प्रमाणात अँडवान्स बुकींग झालं होतं

मुंबई, 20 जून : सध्या बॉक्स ऑफिसवर साऊथ सिनेमांचा बोलबाला पाहायला मिळतोय. 
100 कोटींची कमाई कोण करणार यासाठी शर्यत पाहायला मिळतेय. साऊथ सिनेसृष्टीत एकाहून एक सुपरस्टार कलाकार आहेत. 
त्यातील सुपरस्टार मोहनलाल यांनी आपल्या अभिनयानं साऊथ सिनेसृष्टीत आपलं नाव कमावलं. अभिनेता आजच्या घडीला 63 वर्षांचा आहे.
 मात्र तरिही ते इंडस्ट्रीत सक्रीय असून बिग बजेट सिनेमांमध्ये काम करत आहेत. त्यांचा प्रत्येक सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरतोय.
 त्यांच्या नावावर असलेला असा एक रेकॉर्ड आहे जो आजवर कोणीही तोडू शकला नाहीये. 
मोहनलाल यांचा 'मरक्कर : द लायन ऑफ द अरेबियन सी' हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल किंवा याबद्दल तुम्हाला माहिती असेल.
 हा सिनेमा देशातील पहिला सिनेमा आहे ज्याने रिलीजच्या आधीच 100 कोटी रुपयांची कमाई करत नवा रेकॉर्ड रचला आहे.

2021मध्ये अभिनेते मोहनलाल
2021मध्ये अभिनेते मोहनलाल यांचा 'मरक्कर : द लायन ऑफ द अरेबियन सी' हा सिनेमा रिलीज झाला होता. सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला
. सिनेमाचं मोठ्या प्रमाणात अँडवान्स बुकींग झालं होतं. 'मरक्कर : द लायन ऑफ द अरेबियन सी' हा
 देशातील पहिला सिनेमा ज्याने अँडवान्स बुकींग करत 100 कोटी रुपये कमावले होते.


Comments

Popular posts from this blog

अक्षय चौरे यांच्या शेतातील कामाचा विक्रम

शेती कामासाठी लागणारे जुगाड

सख्या बहिणी बनल्या PSI, घरातील चौघेही अधिकारी; अंजली बाबर राज्यात दुसऱ्या